आपले खाते शोधा

विशेष सूचना

हुंडेकरीच्या शेतकऱ्यांना बियाणे खरेदीवर भव्य सूट!

तुमच्या शेतीसाठी दर्जेदार बियाणे थेट उत्पादकाच्या दरात मिळवा. ही ऑफर फक्त हुंडेकारी शेतकऱ्यांसाठी आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा.

2025 वर्षाच्या शुभेच्छा 🎉

नूतन वर्षाच्या सर्व शेतकरी व व्यापारी बांधवाना हार्दिक शुभेच्छा 🎊

दैनिक मार्केट बाजारभाव उपलब्ध

आता तुम्ही मालनुसार दररोजचा पुणे, मुंबई आणि इतर मार्केट बाजारभाव ७ दिवसांपर्यंत पाहू शकता.